Monday, December 6, 2010

महार हा गावाचा हरकाम्या. तो ओरडून दवंडी देई

महार हा गावाचा हरकाम्या. तो ओरडून दवंडी देई. प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी. हा बहुदा महार जातीचा. गावराखण करणाऱ्या महाराला चारी सीमा बारकाईने माहित. म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादात त्याची साक्ष महत्वाची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करुन सकाळी उघडायचे.
कुसू म्हणजे गावाभोवतीची संरक्षक भिंत. वेस म्हणजे त्या भिंतीमधला प्रवेश दरवाजा. स्पृश्यांची घरे गावकुसाच्या आत. अस्पृश्य, भटक्या जमाती, नव्याने वस्तीला आलेल्या जंगली जाती याची घरे, पाले, झोपड्या गावकुसाबाहेर. चांभार, भंगी गोमांस न खाणारी मंडळी गावकुसाला चिकटून तर महारवाडा, मांगवाडा दूर. या जाती ‘पड’ म्हणजे मेलेली गुरे खातात म्हणून त्यांच्याशी दुरावा. गावाला पश्चिमेचा वारा शुध्द मिळावा म्हणून महार व मांगवाडे पूर्वेला. चाभारगोंदे ऊर्फ श्रीगोंदे येथे मात्र परंपरेने चांभारवाडा मध्यवस्तीत असे. स्पृश्य आणि अस्पृश्य दोन्ही वस्त्यांमधे घरे जातवार गटाने असत. त्यांना जातवार नावे. सुतार आळी, माळी आळी, रामोशीवाडी, भिलाटी इत्यादि. असो.
प्रवाशांचे सामान उचलणारा महार तो तराळ. करवसुलीसाठी शेतकऱ्यांना बोलावून आणणारा तो महारच. होळी पेटवायची ती महाराने. देवीची शांत करण्यासाठी रेडा बळी द्यायचा तो महाराने. रस्ते सफाई, मेलेली गुरे ओढून नेणे ही सुध्दा महाराची कामे. त्या गुरांची चामडी महारानेच घ्यायची. महारांची कामे लोकांनी पाळीपाळीने करायची असत. कामांबद्दल महारांना कसायला थोडी जमीन मिळे. तिला नाव हाडकी. घरपट्टी, गुरेपट्टी महारांना माफ. महारांची लग्न सराई आषाढात. का तर त्या महिन्यात सवर्णांची लग्ने होत नाहीत म्हणून महारांना जरा सवड असते. महार हा पाटलाचा “प्यून” . पण पाटलाची गादी गावचावडी आणि महाराला चावडीची पायरी चढता येत नाही म्हणून तेथे पाटलाची सेवा करण्यासाठी चौगुला हा पाटलाच्या जातीचा माणूसः
चावडीत दिवा बत्ती, पाणी भरणे ही कामे भोयांची. देवळाची झाडलोट, पूजा, तेलवात ही कामे गुरवांची. दसरा, शमीपूजन, तुळशीचे लग्न या दिवशी पाने, फुले, फळे थोरामोठ्यांच्या घरी नेऊन देणे, लग्नाची आमंत्रणे वाटणे, गावजेवणाच्या पत्रावळी लावणे ही कामे सुध्दा गुरवाने करायची. लग्नात शेला, जेवण हे त्यांच्या हक्काचे. गावात देवाची कामे करणारे वेगवेगळे लोक असू शकतात. गुरव हा गावदेवीचा पुजारी. भगत हा भूत काढून टाकणारा. खंडोबाचा पुजारी वाघ्या तर लिंगायतांचा पुजारी जंगम.
बलुतेदार हे गावाचे वतनदार. वतन म्हणजे पदाचे पिढीजात हक्क. बलुतेदारांना मजुरी नाही. पिकात हिस्सा, समारंभात मानपान, थोडीबहुत बिनखंडाने जमीन, घराला जागा. म्हणजेच जगण्याची व्यवस्था. पण मजुरी नाही.
गावाचा राज्यकर्त्यांशी संबंध बेताचाच असे. कर दिला म्हणजे झाले. सरकारने गावासाठी काही करावे अशी अपेक्षा नसे. अत्याचार केले नाहीत म्हणजे झाले. पाटील कर गोळा करे. महार सगळ्या शेतकऱ्यांना बोलावून आणे. ते धान्य देत

23 comments:

  1. proud to be mahar
    jay bharat
    jay bhim

    ReplyDelete
  2. pls join our page and group "all india mahar samaj group" @ facebook

    ReplyDelete
  3. Told the things. पन महार हे मूळ चे कोण आणि त्याचा इतिहास तो पन सांगा

    ReplyDelete
  4. Told the things. पन महार हे मूळ चे कोण आणि त्याचा इतिहास तो पन सांगा

    ReplyDelete
  5. Mahar community is the honest, brave and reliable race. Now, they have converted to Buddhism in 1956.They have made good progress in the span of 60years.you would not find these people ln corruption cases.

    ReplyDelete
  6. Mahar community is the honest, brave and reliable race. Now, they have converted to Buddhism in 1956.They have made good progress in the span of 60years.you would not find these people ln corruption cases.

    ReplyDelete
  7. yes MAHAR are brave but now we are Buddhist Jay Bhim Jay Bharat

    ReplyDelete
  8. मराठा बाप होते आहे आणि राहणार ....


    ।। जय शिवाजी ।।

    ReplyDelete
  9. मराठा बाप होते आहे आणि राहणार ....


    ।। जय शिवाजी ।।

    ReplyDelete
  10. mahar baap hote aahet aani rahnar .... vel nahi aali nahitr jaat dakhavli asti....

    ReplyDelete
  11. mahar baap hote aahet aani rahnar .... vel nahi aali nahitr jaat dakhavli asti....

    ReplyDelete
  12. mahar baap hote aahet aani rahnar .... vel nahi aali nahitr jaat dakhavli asti....

    ReplyDelete
  13. mahar baap hote aahet aani rahnar .... vel nahi aali nahitr jaat dakhavli asti....

    ReplyDelete
  14. अरे जात दाखवायची वेळ तर तुम्ही लोक येऊ देऊ नका .....जर आम्ही आमची जात दाखवली ना तर महाराष्ट्रात काय होईल ते साऱ्या जगाला माहित आहे .....

    ReplyDelete
  15. जगात गाजा वाजा .....

    एकच राजा

    ।।।।।।।।।।।।। शिवाजी राजा ।।।।।।।।।।।।।

    ।। जय शिवराय ।।
    ।। जय भवानी ।।
    ।। जयोस्तु मराठा ।।

    ReplyDelete
  16. Please ready history of Battle of Koregaon, which is as true as Shivaji Maharaj. Maratha samrajya he mahar lokani sampavle ha itihas ahe

    ReplyDelete
  17. " ढाल" तोडुन वार करते तिला "तलवार" म्हणतात
    "पेशव्या" चे मुडके जे कापतात त्यांना महार म्हणतात.
    भारतात एकच " वाघ " होऊन गेला त्याला "भिमराव" म्हणतात
    मानाचा कडक
    निळा भडक
    " जय भिम "

    ReplyDelete
  18. जगात गाजा वाजा
    एकच राजा
    ।।।।।। शिवाजी राजा ।।।।।।

    ।।।। जय शिवराय ।।।।

    वाघ कोन होता ते साऱ्या जगाला माहित आहे ....
    आणि भीमा कोरेगाव चा इतिहास खरा इतिहास काढून वाचाच मग कळेल तुम्हाला बाप कोण होत ते ....

    ReplyDelete
  19. मराठा फक्त महाराष्टात आहे आणि महार सम्पूर्ण भरतात आहे विचार करा कोनाच्या नादी लागायचे जय
    भीम

    ReplyDelete
  20. मराठा फक्त महाराष्टात आहे आणि महार सम्पूर्ण भरतात आहे विचार करा कोनाच्या नादी लागायचे जय
    भीम

    ReplyDelete
  21. Jai bhim jai mahara che rastr manun maharashtra jai bhim jai bhim

    ReplyDelete