Sunday, December 5, 2010

वाईच्या नागेवाडीचा नागनाथ महार गावचा पाटील झाला

शिवरायांनी आपल्या ३० वर्षाच्या जाणत्या आयुष्यातील फार तर दहा वर्ष शत्रूशी लढण्यात खर्च केली असतील. उर्वरित काळ त्यांनी चातुर्वर्ण्याच्या बढेजावाने हिंदू समाजात भिनलेली विषमता नष्ट करण्यासाठीच खर्च केला आहे. या प्रयत्नातच वाईच्या नागेवाडीचा नागनाथ महार गावचा पाटील झाला. ..." (१८) ... श्री. आनंद घोरपडे यांनीहि, "... अस्पृश्य समजल्या गेलेल्या महार, मांग, रामोशी यांना बालेकिल्ल्यात प्रवेश असून शिवकाळी अनेक किल्लेदार महार होते. " असे म्हटले आहे. (१९) ... यामुळे स्वराज्यातील सर्व प्रजा महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती !

No comments:

Post a Comment